Wednesday, 6 January 2016

नो व्हीकल डे

वर्धा येथील संघटनेच्या सर्व सदस्याना आठवण करुन देण्यात येते की उद्या गुरुवार सकाळी 7 वाजता वर्ल्ड जिम इंदिरा मार्केट जवळ नो वेहकल डे निमित्याने आपल्या साइकल सह उपस्थिति लावावी ही अग्रहाचि विनंती.
               विनीत
            बिपिन मोघे
सचिव, भारतीय माजी सैनिक संघ.वर्धा

No comments:

Post a Comment

आत्मविश्वास

प्रत्येक गोष्टीसाठी सतत दुसऱ्यावर दोषारोप करण्याचा जणू आपल्याला असाध्य रोगच जडला आहे. कुणीतरी आपल्याला मदत करावी, आपला भार हलका करावा अशी इच...