Sunday 3 January 2016

आतंकवाद

यावर्षी आतंकवाद सी लढताना यादेशाचे 35 जवान शहीद झ्ाले तसेच मागील 6 वर्षा त सीमेवर रक्षा करताना 252 जवनानी आपले सर्वोच्य बलिदान दिले हे आपल्या देशाचे खरे हीरो ,खरे नायक आहे. परंतु आज आपल्या देशाला हे आत्मपरीक्षण करायला हवे की का आपन या नायकांच्या बलिदानाच्या लायक आहो?
भारतीय सेनेचे एका वर्षात दोन कर्नल देशाच्या सिमेच्या रक्षणार्थ शहीद होतात परंतु या देशाला काहीही फरक पड़त नहीं. या देशात एक पान सुद्धा हलत नहीं.हीच घटना फ़्रान्स किवा ब्रिटेन अमेरिका सारख्या देशात घडल्यास पूर्ण देश एकत्रित येऊन शोक मनवतात इतकेच नहीं तर 24 तासात जवाबी कार्यवाही करुन दुश्मनाला बर्बाद करण्याची शपथ खातात. तिथे विपक्ष चे नेता वोटबैंक ची राजनिति करीत नहीं.
परंतु भारतात नेत्यांना राजनीतितुन कधी वेळच मिळत नाही आणि हेच कारन आहे की या देशाची आतंकवदाशि लढन्या साठी या देशाची आन्तरात्तमा कधी जागी होत नहीं. जोपर्यंत ही आन्तरात्तमा जागनार नाही तोपर्यंत देशाच्या कर्नल संतोष महाडिक सारख्या वीर पुत्रांची बाली चढत राहील. आणि त्याच्या विरगतिला अर्थ राहणार नहीं.
या देशाचे दुर्भाग्य आहे की या देशात दादरी सारखी घटना घडल्यास देशातील तमाम पार्टीतील नेते आपल्या राजनीतिच्या पोळ्या शेखण्या साठी घटना स्थळी आपली हजेरी लावतात. कारण त्याना राजकारण दिसते. परंतु कर्नल महाडिक यांचा अंतसंस्कार साठी त्यांच्या जवळ वेळ नहीं. ही देशा साठी फार मोठी शोकांतिका आहे.
सैल्यूट करावेसे वाटते रक्षामंत्री परिकरांना ज्याणी आपला अमूल्य वेळ कर्नल महाडिक यांच्या अंत्य विधि साठी दिला. आपल्याला माहिती आहे आपण सर्व अंत्यविधिला जाऊ शकत नहीं परंतु आपण जिथे कुठे आहो तिथे एक मिनीटाचे मोन पळून शहीदा च्या आत्म्याला नमन करू शकतो.
बिपिन मोघे

No comments:

Post a Comment

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे

स्मरण : एक प्रेरणादायी प्रवास डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे सारे आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. गदर क्रांतीचे प्रणेत...