Showing posts with label 2015. Show all posts
Showing posts with label 2015. Show all posts

Sunday, 3 January 2016

FLAG DAY FUND INAUGURATION FUNCTION AT ZSWO WARDHA

दिनांक 10 डिसेंबर 2015 रोजी वर्धा येथील ध्वजदिन 2015 संकलन शुभारंभ कार्यक्रमामध्ये व्यासपिठावर बसलेले उजवीकडुन माजी फ्ला ले धनंजय सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, वर्धा, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अंकित गोयल, भा.पो.से. पोलीस अधिक्षक, वर्धा, प्रमुख पाहुणे माननीय श्री संजय मीणा, भा.प्र.से. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. वर्धा व श्री वैभव नावडकर, निवासी उपजिल्हाधिकारी वर्धा

दिनांक 10 डिसेंबर 2015 रोजी वर्धा येथील ध्वजदिन 2015 संकलन शुभारंभ कार्यक्रमामध्ये माजी फ्ला ले धनंजय सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, वर्धा, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री संजय मीणा, भा.प्र.से. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. वर्धा यांना ध्वज लावताना

दिनांक 10 डिसेंबर 2015 रोजी वर्धा येथील ध्वजदिन 2015 संकलन शुभारंभ कार्यक्रमामध्ये माजी फ्ला ले धनंजय सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, वर्धा, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अंकित गोयल, भा.पो.से. पोलीस अधिक्षक, वर्धायांना ध्वज लावताना

दिनांक 10 डिसेंबर 2015 रोजी वर्धा येथील ध्वजदिन 2015 संकलन शुभारंभ कार्यक्रमामध्ये उपस्थित माजी सैनिक, विधवा व इतर मान्यवर

दिनांक 10 डिसेंबर 2015 रोजीवर्धायेथीलध्वजदिन 2015 संकलनशुभारंभकार्यक्रमामध्येकार्यक्रमाचेअध्यक्षमाननीयश्रीअंकितगोयल, भा.पो.से. पोलीसअधिक्षक, वर्धा

दिनांक 10 डिसेंबर 2015 रोजी वर्धा येथील ध्वजदिन 2015 संकलन शुभारंभ कार्यक्रमामध्ये श्रीमती नलिनी टिपले, वीरमाता यांचा सत्कार करताना मान्यवर

दिनांक 10 डिसेंबर 2015 रोजी वर्धा येथील ध्वजदिन 2015 संकलन शुभारंभ कार्यक्रमामध्ये श्रीमती सविता कृष्णा समरित, वीरपत्नी यांचा सत्कार करताना मान्यवर

दिनांक 10 डिसेंबर 2015 रोजी वर्धा येथील ध्वजदिन 2015 संकलन शुभारंभ कार्यक्रमामध्ये कुमारी सिमरन विजय चौधरी हिस विशेष गौरव पुरस्कार प्रदान करताना मान्यवर

दिनांक 10 डिसेंबर 2015 रोजी वर्धा येथील ध्वजदिन 2015 संकलन शुभारंभ कार्यक्रमामध्ये कुमार विशाल व वैभव ज्ञानेश्वर तिनघसे यांनाविशेष गौरव पुरस्कार प्रदान करताना मान्यवर

Saturday, 26 December 2015

'नो व्हीकल्स डे'

सर्वत्र प्रदूषणाची बिकट समस्या निर्माण झालेली आहे याची सुरुवात स्वतःपासुन केल्यास आपण आपल्या कुटुंबाला, समाजाला आणि देशाला कही प्रमाणात का होईना यापासून वाचवु शकु, अशी खूणगाठ मनाशी बाळगून वर्धेकरानी 'लोकमत इनिशिएटिव'ला ओ देत आज दी 24/12/2015  पासून वर्धेत 'नो व्हीकल्स डे' पळण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. याप्रसंगी खासदार रामदासजी तडस प्रामुख्याने उपस्थित होते. यात भारतीय मजिसैनिक संघ वर्धा चे अध्यक्ष श्री शाम परसोडकर, उपाध्यक्ष श्री अरुण हस्ती, उपाध्यक्ष श्री बाबाराव नागपुरे, सचिव श्री बिपिन मोघे, श्री भास्कर दाढ़ें, श्री शरद भालकर, सह शहरातील 32 सामाजिक संघटनाही या साठी सरसवल्या सर्वानी नियोजनबद्ध पद्धतीने अमलबजावणी केली. यात आम्ही वर्धेकर चे संजय इंगळे तिगावकार ,वैद्यकीय जनजागृति मंचचे डॉ.सचिन पावड़े, यांनी पुढाकार घेत वर्धा लोकमत कार्यालय ठाकरे मार्केट ते बजाज चौक,ते ग़ांधी पुतळ्या पर्यन्त साईकल मार्च काढण्यात आला.
             बिपिन मोघे
भारतीय माजी सैनिक संघ वर्धा
 
 

 
No_Vehicles_Day_Vardha (1)
No_Vehicles_Day_Vardha (2)
No_Vehicles_Day_Vardha (3)
No_Vehicles_Day_Vardha (4)
No_Vehicles_Day_Vardha (5)
No_Vehicles_Day_Vardha (6)

Friday, 25 December 2015

परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्यकथा

मित्रांनो मी ब्रिगेडियर अनिल तळवलकर (निवृत्त) सेना मेडल यांचे परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्यकथा हे पुस्तक वाचले त्यात त्यांनी परमवीर चक्र विजेत्यांच्या विरकथा शालेय अभ्यास क्रमात नाही. आणि शाळा संपल्यानंतर बहुसंख्य नागरिकांचा  इतिहासाशी संबंध येतच नहीं. त्यामुळे आपल्या सैन्यतील वीरानी केलेल्या अतुलनीय कामगिरी बद्दल आपल्या समाजाला काहीच माहिती नहीं. आपल्या समाजातील ही त्रुटि अंशात: का होईना दूर करने गरजेचे आहे. असे त्यांच्या मनोगतात लिहिले. आणि हे खरोखर सत्य आहे.

         यासाठी आपणाला एकत्रित येऊन हे कार्य करावे लागेल त्या साठी प्रत्येक शाळेत जाऊन विरांची विरगाता शाळकरी मुलांना समजवावि लागेल. त्यामुळे स्वतंत्रयप्राप्तिनंतरचा इतिहास या देशातील नविन पिढीच्या मनात घर करुन जाईल तेव्हा आपन खरे सैनिक आहो. आपन देशासाठी काय केले , हे या जगाला कळेल आणि यामुळे परमवीर चक्र विजेता लान्स नायक करम सिंग सारख्या वीर योध्याला ,त्याच्या कुटुंबाला न्याय मिळेल.

       मित्रांनो आपल्या देशात शोकांतिका आशी परमवीर चक्र विजेता लान्स नायक करम सिंग या महान योध्याच्या घरीची स्तिथि अतिशय बिकट आहे. त्यामुळे त्यांच्या 21 वर्ष्याच्या सतनामसिंग या नतवाने त्यांना मिळालेल्या भारताच्या सर्वोच्च शोर्यपदकाचा लिलाव करण्याचे ठरविले आहे. कारण मागील 50 वर्ष, पंजाब सरकार, तसेच केंद्र सरकारने परमवीर चक्र विजेत्या ना लागु असलेले उदाहरणार्थ पेट्रोल पंप, जमीन व इतर फायदे त्यांना दिले नाहीत. ही दुःखाचीच गोष्ट नव्हे तर पूर्ण देशाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. तसेच हे उदाहरण कही एका सैनिकाच्या बबतीतील नहीं तर कितीतरी सैनिकाना आपल्या देशातील एकाच खुर्चीवर बसून पूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या बाबू लोकांनी खोटी नाटी नियम व कारणे दाखवून, त्यांनी अतिशय काष्ठाने मिळविलेल्या सोयी सुविधा नकरलेल्या आहेत.

   जय हिन्द ।

बिपिन मोघे
सचिव       
भारतीय माजी सैनिक संघ वर्धा

आत्मविश्वास

प्रत्येक गोष्टीसाठी सतत दुसऱ्यावर दोषारोप करण्याचा जणू आपल्याला असाध्य रोगच जडला आहे. कुणीतरी आपल्याला मदत करावी, आपला भार हलका करावा अशी इच...