Showing posts with label श्रद्धांजलि. Show all posts
Showing posts with label श्रद्धांजलि. Show all posts

Saturday, 13 February 2016

श्रद्धांजलि

वर्धा येथील सर्व माजी सैनिक बंधुना निमंत्रित करण्यात येते की, दी.14/2/2016रोजी संध्याकाळी 5.30 वाजता भारतीय माजी सैनिक संघ, वर्धा (IESL,WARDHA ), N.Y.U.I,  S.K.S,  यांच्या सौजण्याने ,सियाचिन मधे शहीद ज़ालेल्या वीर जवानांना श्रद्धांजलि चा कार्येक्रम आयोजित केला आहे तरी सर्व माजी सैनिक, शिवजी चौक, वर्धा येथे वर दिलेल्या वेळेत हाजत राहवे ही विनंती.

आपला
बिपिन मोघे,
सचिव, IESLWARDHA

आत्मविश्वास

प्रत्येक गोष्टीसाठी सतत दुसऱ्यावर दोषारोप करण्याचा जणू आपल्याला असाध्य रोगच जडला आहे. कुणीतरी आपल्याला मदत करावी, आपला भार हलका करावा अशी इच...