Saturday 23 April 2016

पर्यावरण

हे जे पर्यावरण आहे , या पर्यावरणाशी या श्रुठीशी आम्ही विलीन झालेलो आहे, आम्ही कसे समरसत्त झालो आहे. यामुळे आम्ही या धरतीला माता म्हणतो आहे. या श्रुठीचे आम्ही अभिन्न घटक आहोत.
    राष्ट्रसंत तुकडोजी महराजानी ग्रामगीते मध्ये आमच मन येवढ व्यापक सांगितले आहे . त्या मनचाही आम्हांला परिचय झाला पहिजे. तो परिचय असा आहे व्यक्ति धर्म ,कुटुम्ब धर्म , गाँव धर्म , समाज धर्म , बळकट होईल राष्ट्रधर्म प्रगतीपथाचा . मी एकटा  नाही, तर मी कुटुंबाशि बांधलेला आहो , समाजाशी बांधलेला आहो. आणि येवढच नव्हे तर या चराचर श्रुठीशी माझ नात आहे. या श्रुठीला मी माता म्हणतो आहे.ही जर श्रुठी माझी माता असेल तर मी या श्रुठीला मी शोषण करणार नाही.  
                                  बिपिन मोघे 

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे

स्मरण : एक प्रेरणादायी प्रवास डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे सारे आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. गदर क्रांतीचे प्रणेत...