सर्व माजी सैनिक बंधुना कळविताना अत्यंत दुःख होत आहे की आपल्या वर्धा नगरीतिल शुर पुत्र शिरिन ढानेवार हे सिमा सुरक्षा बल या दलात 13 वर्षा पासून कार्यरत होते असून सध्या ते नेपाल सीमेवर आपले कर्त्तव कार्यरत असताना अचानक हॄदय् विकराने . दी.26/12/2015 रोजी अंत झ्ाला . तरी त्यांचे अंत्य विधि शा सकिय पद्धतीने आज दी 28/12/2015 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येत आहे तरी आपली सर्वांची उपस्थीति अर्विनाका वर्धा येथे प्रार्थनीय आहे. धन्यवाद्।
सचिव
भारतीय माजी सैनिक संघ वर्धा
बिपिन मोघे