Saturday 23 January 2016

ECHS Regional Centre Updates - Bipin Moghe

दी 21/01/2016 रोजी ECHS वर्धा येथे ECHS रीजनल सेंटर, वायुसेना नगर, नागपुर येथून आलेल्या शिष्ठ मंडळ कर्नल अजय सिंग आणि डायरेक्टर ग्रुप कैप्टन, रवि भाटे, यांच्या शी भारतीय माजी सैनिक संघ वर्धा, चे सचिव बिपिन मोघे यांच्या सोबत झालेल्या एक तासांच्या चर्चा सत्रात खलील मुद्या वर प्रकाश ज्योत टाकण्यात आली.
1. नोटिस बोर्ड वर वरिष्ठ अधिकाऱ्याचे मोबाइल नंबर असायला हवे जनेकरुण कही तकरार असल्यास कळवने सोपे जाईल.
2. तकरार रजिस्टर ठेवण्यात येईल व् त्याची पड़तालनि प्रत्येक महिन्याला रिजनल सेंटर नागपुर करेल व आलेल्या तक्रारिवर विचार केल्या जाईल.
3.रुग्नवाहिका आठवड्यातुन दोन दिवस रुग्नाला घेऊन नागपुर ला जातील.जनेकरुण रुग्नाला वेळ आणि फिरायचा तसेच ऑटो चा त्रास होणार नहीं.
4.अजुन ECHS ला सेवाग्राम, व सवंगी हॉस्पिटल इन प्यानल करण्या साठी संगठन व ECHS यांच्या एकत्रित प्रयत्ना ने पुढचे पाऊल उचलले जातील.
5. वायु सेना नगर मार्फ़त योग्य वेळी औषधि मिळत नसल्या मुळे स्टेशन हेडक्वाटर पुलगाव च्या मार्फ़त echs वर्धा या पुढे चालेल. या बाबत पुलगाव ला चर्चा करण्यात आली व होकरार्थी प्रतिक्रिया प्राप्त झाली.
6.oic जैस्वाल यांच्या वगणुकी बाबत चर्चा झ्ाली
7.तसेच यापुढे कही तकरार असल्यास वर्धा प्रतिनिधि म्हणून बिपिन मोघे हे रीजनल सेंटर नागपुर शी सरळ चर्चा करुण मार्ग काढण्यात येईल.
8.echs मध्ये कर्मचारी पूर्ण देण्याची हमी देण्यात आली.
इत्यादि विषयावर चर्चा झाली या वरुण असा निकष काढण्यात आला की अपना सर्व माजी सैनोकचा साथ मिळाल्यास वर्धा echs मधे अजुन चांगल्या सुविधा चा लाभ घेता येईल.
धन्यवाद👏👏👏
      
      बिपिन मोघे, भारतीय माजी    
         सैनिक संघ वर्धा

4.

No comments:

Post a Comment

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे

स्मरण : एक प्रेरणादायी प्रवास डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे सारे आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. गदर क्रांतीचे प्रणेत...